आठवणी खास बातम्या बेळगावच्या, पहा दृष्टिक्षेप 2019…

0
 belgaum

मागच्या वर्षात काय काय घडले खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे आठवणी खास बातम्या बेळगावच्या पहा..

दृष्टिक्षेप 2019…

bg

जानेवारी

‘शिवाजी महाराज देशाचा स्वाभिमान-सिद्धरामय्या’-‘पुतळे प्रेरणा घेण्यासाठी -शरद पवार’

शरद पवार यांनी केलं कडोलीत शिव पुतळ्याचे अनावरण

गोगटे उड्डाण पुलाला आली तडे मुजवण्याची वेळ’

गोगटे सर्कल उड्डाण पुलाची पहिली दुरुस्ती

‘तो उघड्या डोळ्यानी सलग टक लाऊन सूर्याकडे पहातो’

प्रदीप सासने यांचा वेगळा विश्व विक्रम

ठाकरे’चे बेळगावात दणक्यात स्वागत

ठाकरे’चे बेळगावात दणक्यात स्वागत

बेळगावला मिळाले 13 मार्ग उडानची झाली घोषणा

बेळगावला मिळाले 13 मार्ग उडानची झाली घोषणा

सी बी टी बसस्थानकाचे काम सूरू :कोणती बस कुठे मिळेल वाचा

सी बी टी बसस्थानकाचे काम सूरू :कोणती बस कुठे मिळेल

मोदींकडून बेळगावच्या या खेळाडूचे कौतुक

मोदींकडून बेळगावच्या या खेळाडूचे कौतुक

फेब्रुवारी

सयाजी शिंदे यांची बेळगाव भेट

बेळगाव नाट्यकलेचे उगमस्थान- अभिनेते सयाजी शिंदे

बेळगाव कन्या ठरली मिस मॉडेल इंडिया

मिस मॉडेल इंडिया ठरली ही बेळगावची कन्या

खानापूर महालक्ष्मी यात्रेस भक्तीभावात प्रारंभ

खानापूर महालक्ष्मी यात्रेस भक्तीभावात प्रारंभ

लोकेशकुमार बनले बेळगाव पोलीस आयुक्त

‘नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार’

स्टार एअर ची बेळगाव बंगळुरू विमान सेवा सुरू

बेळगावात पायलट ट्रेनिंग स्कुल सुरू करू:संजय घोडावत

मार्च

अखेर वीर नारीच्या खांद्यावर स्टार्स…

बेळगावच्या वीर नारीच्या खांद्यावर स्टार्स

पश्चिम बंगालच्या सीमेवर गोळी लागून खानापूरचा जवान शहीद

पश्चिम बंगालच्या सीमेवर गोळी लागून खानापूरचा जवान शहीद

विकास सूर्यवंशीची ‘बॉडी ठरली स्मार्ट’ तर उमेश गंगाणे बेस्ट पोझर

विकास सूर्यवंशीची ‘बॉडी ठरली स्मार्ट’ तर उमेश गंगाणे बेस्ट पोझर

‘पर्रीकर आणि बेळगाव’

मनोहर पर्रीकर यांचे निधन

एशियन स्पर्धेत मराठा सेंटरच्या पैलवनाची बाजी

एशियन स्पर्धेत मराठा सेंटरच्या पैलवनाची बाजी

अबकी बार मै भी खासदार… अर्ज भरणा मोहिमेस सुरुवात

अबकी बार मै भी खासदार… अर्ज भरणा मोहिमेस सुरुवातM

एप्रिल

भाग्यनगरचा साईश मेंडके जिल्ह्यात बारावीत प्रथम

भाग्यनगरचा साईश मेंडके जिल्ह्यात बारावीत प्रथम

https://belgaumlive.com/2019/04/21012/बेळगावात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू काय बोलले?

बेळगावचा पारा 40 अंशावर

बेळगावचा पारा 40 अंशावर

बेळगावचा सुपुत्र बनला बेगुसरायचा डी सी

मे

रोटरी बेळगावला मिळाला ध्वज आणि पुरस्कार

रोटरी बेळगावला मिळाला ध्वज आणि पुरस्कार

बेळगावचा सुपुत्र बनला बेगुसरायचा डी सी

बेळगावचा सुपुत्र बनला बेगुसरायचा डी सी

किल्ला मार्केट मध्ये तणावपूर्ण वातावरण

किल्ला मार्केट ए पी एमसी त शिफ्ट

माजी आमदार संभाजी पाटील यांचे निधन

माजी आमदार संभाजी पाटील यांचे निधन

अंगडीचा विजय 391304 मताधिक्याचा

अंगडीचा विजय 391304 मताधिक्याचा

बेळगावच्या सुरेश अंगडींना मिळाले हे खाते..

बेळगावच्या सुरेश अंगडींना मिळाले हे खाते..

आर्चीने केले बेळगावात शूटिंग

आर्चीने केले बेळगावात शूटिंग

जून

आर्मी ट्रेनींग कमांड चे चीफ आले होते बेळगावला

आर्मी ट्रेनींग कमांड चे चीफ आले होते बेळगावला

गिरीश कर्नाड यांचे निधन आज शाळा सुट्टी

गिरीश कर्नाड यांचे निधन

दिव्या मॅडम भारावल्या त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत……..

कॅटोंमेंट सी ई ओ दिव्या शिवराम यांची बदली

स्नेहल बिर्जे बनली मिस प्रिन्सेस इंडिया

स्नेहल बिर्जे बनली मिस प्रिन्सेस इंडिया

बेळगाव मुंबई विमानसेवेस प्रारंभ

बेळगाव मुंबई विमानसेवेस प्रारंभ

पिता पुत्र दोघेही झाले सैन्यात अधिकारी

पिता पुत्र दोघेही झाले सैन्यात अधिकारी

तो ठरला मिस्टर मोस्ट हँडसम

तो ठरला मिस्टर मोस्ट हँडसम

जुलै

कर्नाटक सरकार संकटात रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

कर्नाटक सरकार संकटात रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

या बेळगावच्या कन्येची आहे ‘बेस्ट स्माईल’

या बेळगावच्या कन्येची आहे ‘बेस्ट स्माईल’

नव्याने बेळगावची चळवळ पुढे नेऊ:शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

सेना भवनात झाली समिती नेत्यांची बैठक

नवे एसपी निम्बर्गी

नवे एसपी निम्बर्गी

आगष्ट

येळ्ळूरच्या ओव्हरफ्लो तलावावर मासे पकडण्याची गर्दी

येळ्ळूरच्या ओव्हरफ्लो तलावावर मासे पकडण्याची गर्दी

महिला पोलीस भरतीस प्रारंभ

महिला पोलीस भरतीस प्रारंभ

ए जी मूळवाडमठ बार असोसिएशन अध्यक्षपदी

ए जी मूळवाडमठ बार असोसिएशन अध्यक्षपदी

‘खानापूर तालुक्यात धुवाधार अतिवृष्टी’ गावांचा तुटला संपर्क पुलं पाण्याखाली

‘खानापूर तालुक्यात धुवाधार अतिवृष्टी’ गावांचा तुटला संपर्क पुलं पाण्याखाली

गुडघाभर पाण्यातून आमदार पोचले कोनवाळ गल्लीत

गुडघाभर पाण्यातून आमदार पोचले कोनवाळ गल्लीत

बेळगाव शहर परिसरात पूर परिस्थिती

बेळगाव शहर परिसरात पूर परिस्थिती

मराठा इन्फन्ट्री हर काम मे आगे!

मराठा इन्फन्ट्री हर काम मे आगे!

जलप्रलयात युवकांचे योगदान महत्वाचे

जलप्रलयात युवकांचे योगदान महत्वाचे

बेळगावात खालून आर्मी तर वरून एअर फोर्सची मदत

बेळगावात खालून आर्मी तर वरून एअर फोर्सची मदत

अमित शहा यांनी केली पुराची पहाणी

अमित शहा यांनी केली पुराची पहाणी

सीतारामन यांनी केली पुरग्रस्तांची चौकशी

सीतारामन यांनी केली पुरग्रस्तांची चौकशी

सरस्वती ताईंचे एक पाऊल पुढे……

सरस्वती ताईंचे एक पाऊल पुढे……

रेल्वेस्थानकावर उभारला शंभर फुटाचा तिरंगा

रेल्वेस्थानकावर उभारला शंभर फुटाचा तिरंगा

अडीच कि. मी. पोहून तो पोचला स्पर्धेसाठी…

अडीच कि. मी. पोहून तो पोचला स्पर्धेसाठी…

सवदी, जोल्लेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

सवदी, जोल्लेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

सप्टेंबर

डी एस पी शंकर मारिहाळ सुखरूप

डी एस पी शंकर मारिहाळ सुखरूप

‘पैलवान अतुल शिरोळे याने मारले कोरियाचे मैदान’

‘पैलवान अतुल शिरोळे याने मारले कोरियाचे मैदान’

http://forum.tagdiv.com/how-to-activate-the-theme/
मोबाईल काढून घेतला म्हणून वडिलांची हत्या

विसर्जन मिरवणुकीत कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू’

विसर्जन मिरवणुकीत कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू’

लक्ष्मी आक्कांना ई डी ची नोटीस

लक्ष्मी आक्कांना ई डी ची नोटीस

बेळगावच्या पालक मंत्र्याची झाली घोषणा

बेळगावच्या पालक मंत्र्याची झाली घोषणा

शिवाजी महाराजांमुळे जवानांना प्रेरणा-लेफ्ट.जनरल पन्नू

मराठा सेंटर म्यूजियमचे उदघाटन

मध्यवर्ती बस स्थानकाचे काम ठप्प

मध्यवर्ती बस स्थानकाचे काम ठप्प

शंकर गौडा पाटील यांना मिळालं राज्यमंत्री दर्जाचे पद

शंकर गौडा पाटील यांना मिळालं राज्यमंत्री दर्जाचे पद

ऑक्टोबर

‘जी एस टी अधिकारी सांगून ब्लॅकमेल करणारे दोघे अटकेत

‘जी एस टी अधिकारी सांगून ब्लॅकमेल करणारे दोघे अटकेत

तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणाऱ्यांची युद्धात पीछेहाट : लेफ्ट.जनरल मिस्त्री

नूतन कर्नल ऑफ रेजिमेंट मिस्त्री यांची बेळगाव भेट

कॅप्टन नितीन धोंड यांना ‘कशती विभूषण’

कॅप्टन नितीन धोंड यांना ‘कशती विभूषण’

‘भ्रष्ट,बेजबाबदार डी डी पी आय पुंडलिकांवर कारवाई करा’-जिल्हा पंचायत

‘भ्रष्ट,बेजबाबदार डी डी पी आय पुंडलिकांवर कारवाई करा’-जिल्हा पंचायत

बेळगावात असे झाले सीमोल्लंघन

बेळगावात असे झाले सीमोल्लंघन

स्मार्ट सिटी कामांचा पहिला बळी

स्मार्ट सिटी कामांचा पहिला बळी

कुरेर यांनी स्वीकारला स्मार्टसिटी एम डी चा पदभार

कुरेर यांनी स्वीकारला स्मार्टसिटी एम डी चा पदभार

चक्री वादळाने गारठले बेळगाव

चक्री वादळाने गारठले बेळगाव

नोव्हेंबर

#बेळगावमहाराष्ट्राचे युवा समितीचा ट्विटर ट्रेंड देशात भारी

#बेळगावमहाराष्ट्राचे युवा समितीचा ट्विटर ट्रेंड देशात भारी

बेळगावातील रस्त्यांवर मराठी अस्मितेचा हुंकार!!

बेळगावातील रस्त्यांवर मराठी अस्मितेचा हुंकार!!

बेळगावच्या दोन लेकी बनल्या आर्मी पोलीस

बेळगावच्या दोन लेकी बनल्या आर्मी पोलीस

हुतात्मा राहुलला साश्रु नयनांनी निरोप- लोटला अफाट जनसागर

हुतात्मा राहुलला साश्रु नयनांनी निरोप- लोटला अफाट जनसागर

अन ओढ राहिली अर्धी… ही आहेत सांगोला अपघातातील मयतांची नावे

सांगोल्या जवळ बेळगावचे पाच वारकरी ठार

150 वर्षे जुन्या परिसरात पिंपळाचे प्रत्यारोपण

150 वर्षे जुन्या परिसरात पिंपळाचे प्रत्यारोपण

उपनोंदणी कार्यालयातून खरेदीपत्राची चोरी

उपनोंदणी कार्यालयातून खरेदीपत्राची चोरी

झेव्हीयर्सने मारली बाजी…

झेव्हीयर्सने मारली बाजी…

सीमा बांधवाना स्मरूण घेतली शपथ

सीमा बांधवाना स्मरूण घेतली शपथ

डिसेंम्बर

बेळगावचा सुपुत्र बनला वर्ल्ड मेमरी चॅम्पियन

बेळगावचा सुपुत्र बनला वर्ल्ड मेमरी चॅम्पियन

बेळगावात 170 रु किलो कांदा

कांद्याने रडवलं…बेळगाव मार्केट मधला दर गगनाला

गोकाक रमेश यांच्या कडेच जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा

गोकाक रमेश यांच्या कडेच जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा

आता दोन समन्यवक मंत्री-प्रत्येक महिन्यात आढावा बैठक

आता दोन समन्यवक मंत्री-प्रत्येक महिन्यात आढावा बैठक

‘न्यायालय आवारात त्या आरोपीला शिकवला धडा’

‘न्यायालय आवारात त्या आरोपीला शिकवला धडा’

परदेशी कांदा बेळगाव एपीएमसीत

परदेशी कांदा बेळगाव एपीएमसीत

त्यांना गोळ्याच घाला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे धक्कादायक वक्तव्य

सुरेश अंगडी यांचे वादग्रस्त वक्तव्य

चंदीगड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कंग्राळीच्या बिल्डरची बाजी

या बॉडी बिल्डरचे यश

ट्रोल होताच जितेंद्र जोशींनी केली भूमिका स्पष्ट

ट्रोल होताच जितेंद्र जोशींनी केली भूमिका स्पष्ट

भाजी व्यापाऱ्यांचा तिढा सुटणार कधी? एपीएमसीत शंकर गौडांची एण्ट्री

भाजी व्यापाऱ्यांचा तिढा सुटणार कधी? एपीएमसीत शंकर गौडांची एण्ट्री

समिती नेत्यांना गोळ्या घाला’

समिती नेत्यांना गोळ्या घाला’

हिम्मत असेल तर घे बंदूक घाल गोळ्या-सेनेचे आव्हान

हिम्मत असेल तर घे बंदूक घाल गोळ्या-सेनेचे आव्हान

महाराष्ट्रातल्या बेळगावचे आमदार पद भूषवायला आवडेल- आ. राजेश पाटील

महाराष्ट्रातल्या बेळगावचे आमदार पद भूषवायला आवडेल- आ. राजेश पाटील

हेब्बाळकरला हरवण्यासाठी माझे पाच कोटी

हेब्बाळकरला हरवण्यासाठी माझे पाच कोटी

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.