अबकी बार मै भी खासदार… अर्ज भरणा मोहिमेस सुरुवात

बेळगाव लोकसभा मतदारसंघात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची अबकी बार मै भी खासदार ही मोहीम जोरदार सुरू आहे. बुधवारी 13 हुन जणांनी अर्ज भरले . उत्साही आणि प्रामाणिक समिती कार्यकर्त्यांनी आपले अर्ज भरून देशाचे लक्ष सीमाप्रश्नाकडे वेधले. मंगळवारी सर्व पूर्वतयारी करून उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले. आपापले अर्ज सादर करून सीमाप्रश्नाच्या लढाईत एक वेगळा मार्ग निवडण्यात … Continue reading अबकी बार मै भी खासदार… अर्ज भरणा मोहिमेस सुरुवात