आर्मी ट्रेनींग कमांड चे चीफ आले होते बेळगावला

भारतीय लष्करी प्रशिक्षण विभाग म्हणजेच आर्मी ट्रेनिंग कमांड चे जनरल ऑफिसर आणि कमांडींग इन चीफ लेफ्टनंट जनरल पी सी थिंमय्या हे आज सोमवार दि 10 रोजी बेळगावला आले होते. या देशातील सर्वात महत्वाच्या पदावरील लष्करी अधिकाऱ्याची बेळगाव भेट महत्वाची ठरली. परम विशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल चे मानकरी असलेल्या थिंमय्या यांनी बेळगावच्या लष्करी … Continue reading आर्मी ट्रेनींग कमांड चे चीफ आले होते बेळगावला