दिव्या मॅडम भारावल्या त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत……..

बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी सीईओ दिव्या होसुर शिवराम यांना आज जनतेचे, बोर्ड कर्मचारी व सदस्यांचे आपल्यावरील प्रेम पाहून डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. त्या भारावून गेल्या होत्या. दिव्या मॅडमची डेप्युटेशनवर दिल्ली येथे बदली झाली. त्या एक दोन आठवडे आपल्या नवीन पदावर हजर होण्यासाठी गेल्या होत्या. आज कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी आणि सर्व सदस्यांनी त्यांना निरोप … Continue reading दिव्या मॅडम भारावल्या त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत……..