बेळगाव मुंबई विमानसेवेस प्रारंभ

बेळगाव मुंबई विमान सेवा सुरूअनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या मुंबई विमानसेवेला स्पाईस जेटने आजपासुन प्रारंभ केला. पहिल्याच फेरीला प्रवाश्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. 50 प्रवाश्यांनी मुंबईकडे उड्डाण केले तर मुंबईहून 62 प्रवाशांचे आगमन झाले. हैदराबाद, पुणे, अहमदाबाद नंतर उडानमुळे मुंबई हे विमानसेवेशी जोडणारे चौथे शहर ठरले. पहिल्याच विमानातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाश्यांना बोर्डिंग पास आणि पुष्पगुच्छ देवून … Continue reading बेळगाव मुंबई विमानसेवेस प्रारंभ