विसर्जन मिरवणुकीत कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू’

डॉल्बी गाडीचा अपघात होऊन  कामत गल्ली येथील युवकाचा मृत्यू झाला आहे.राहुल सदावर वय38असे त्याचे नाव असून तो विवाहित आहे त्याला दोन लहान मुली आहेत. सकाळी आठ वाजता विसर्जन मिरवणुकीत हुतात्मा चौकात ही घटना घडली आहे घटना घडताच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत घटने नंतर तो गंभीर जखमी होता अखेर सिव्हिल मध्ये त्याचा मृत्यू … Continue reading विसर्जन मिरवणुकीत कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू’