शिवाजी महाराजांमुळे जवानांना प्रेरणा-लेफ्ट.जनरल पन्नू

छत्रपती शिवाजी महाराजांपासून जवानांना ऊर्जा प्रेरणा मिळते त्यामुळेच जवान सीमेवरील शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज असतात. शिवाजी महाराज आमच्या रेजिमेंटचे आदर्श आहेत.भारतीय सैन्याला नामोहरन करेल असा शत्रू अजून निर्माण व्हायचा आहे-शत्रू लढाईसाठी आवाहन देईल याची आम्ही प्रतीक्षा करत असतो असे मत कर्नल ऑफ रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी जे एस पन्नू यांनी काढले . मराठा सेंटर … Continue reading शिवाजी महाराजांमुळे जवानांना प्रेरणा-लेफ्ट.जनरल पन्नू