कॅप्टन नितीन धोंड यांना ‘कशती विभूषण’

बेळगावचे मर्चंट नेव्हीतील कॅप्टन नितीन धोंड यांना ‘कशती विभूषण ‘अर्थात ट्रेजर ऑफ शिपिंग हा मानाचा पुरस्कार अलीकडेच दिल्लीमध्ये प्रदान करण्यात आला आहे. नितीन धोंड यांनी गेल्या चार दशकात भारतीय नौकानयन क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीची दखल घेऊन मॅरेक्स मीडिया प्रा.लि. ने हा मानाचा पुरस्कार नितीन धोंड यांना दिला आहे. नितीन धोंड हे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ … Continue reading कॅप्टन नितीन धोंड यांना ‘कशती विभूषण’