‘भ्रष्ट,बेजबाबदार डी डी पी आय पुंडलिकांवर कारवाई करा’-जिल्हा पंचायत

जिल्हा पंचायतीच्या चौसष्ट सदस्यांनी सर्वसाधारण सभेत शिक्षण खात्याचे उप संचालक ए. बी.पुंडलिक यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेऊन जिल्हा पंचायत सी ई ओ नी शिक्षण खात्याच्या अपर आयुक्तांना पत्र लिहिले आहे.ए. बी.पुंडलिक यांच्या कालावधीत झालेल्या गैरव्यवहाराची उच्च अधिकाऱ्याकडून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे पत्र लिहिले आहे.त्यामुळे पुंडलिक यांच्या आजवरच्या कारभाराची चौकशी करून कारवाई … Continue reading ‘भ्रष्ट,बेजबाबदार डी डी पी आय पुंडलिकांवर कारवाई करा’-जिल्हा पंचायत