बेळगाव : बेळगावकर खवय्यांसाठी रोटरी क्लबच्या वतीने अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विविध प्रांतातील १८० हुन अधिक स्टॉल्स अन्नोत्सवात सहभागी झाले आहेत. बेळगावकर खाद्यप्रेमींसाठी रोटरी क्लबने दिलेल्या पर्वणीला बेळगावकरांचा मोठा प्रतिसाद लाभात आहे.
गेल्या ८२ वर्षांपासून बेळगावमध्ये रोटरी क्लबच्यावतीने...
कॅपिटल वन सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित मराठी एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नाट्य कलाकारांनी आपल्या सादरीकरणांमध्ये विविध पैलूंवर प्रकाश झोत टाकणाऱ्या एकांकिका सादर केल्या.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांना बेळगावकर नाट्य रसिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला दुसऱ्या दिवशीच्या नऊ एकांकिका सादरीकरणानंतर बक्षीस...
कॅपिटल वन या संस्थेच्या सांस्कृतिक दालना अंतर्गत गेली अकरा वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गटात म्हणजेच बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतर राज्य भव्य खु ला गट असे करण्यात येते.
सदर स्पर्धेच्या आयोजनामध्ये संस्थेने कालानुरूप बदल करण्यात...
आम्ही लहान असताना तुळशीचे लग्न म्हणजे खूप मजा असायची.गुळ पोहे आणी पंचखाद्याचा प्रसाद मिळायचा.खीर पोरीचं जेवण असायचं.हीला देव दिवाळी किंवा मोठी दिवाळी म्हणायचे. मातीचे वृंदावन झेंडुची फुलं आणी पणत्यानी सजवलं जायचं.भोवताली सुंदर रांगोळी काढलेली असायची.
लग्नानंतर अशाच थाटात आम्ही अजूनही...
बेळगांवच्या आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांनी लावलेल्या डिझाईनची डच डिझाईन वीक 2022 साठी निवड झाली आहे 22 ऑक्टोंबर 2022 रोजी नेदरलँड मधील अँड ओव्हन येथे सुरू असलेल्या वीक मध्ये जैव आधारितावर असलेल्या प्रकल्पाची निवड झाली.या कामगिरीने स्नेहल यांचे सर्वत्र कौतुक...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेला ग्रुपतर्फे गेल्या तीन दिवसांपासून आयोजित 'बेला बाझार' या भव्य मेगा दिवाळी शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हल या विक्री -प्रदर्शनाला सध्या उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
महिलांमधील उद्यमशीलता वाढावी या हेतूने रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे आयोजित बेला बाजार...
बेळगाव लाईव्ह विशेष : शिवजयंती असो वा गणेशोत्सव.. बेळगावमध्ये घुमणाऱ्या ढोल ताशांचा आवाज प्रत्येकाच्या कानात घुमत आहे. २०१४ साली सर्वप्रथम बेळगावमध्ये घुमलेला ढोल ताशांचा आवाज आज पुण्याच्या धर्तीवर विकसित होताना दिसत आहे.
भारतातील अनेक सांस्कृतिक चळवळींची परंपरा असलेल्या पुण्यात ढोल...
डीजेला फाटा देत बेळगावकरांनी ढोल ताशा परंपरेला आपलंस केलं आहे. हल्ली प्रत्येक सार्वजनिक उत्सवात डीजे वगळून पारंपरिक ढोल ताशा वादन केले जात आहे. प्रत्येक गल्लोगल्ली ढोल ताशा पथके वाढली असून या ढोल ताशा पथकातील वादकांना प्रेरणा आणि नवी ऊर्जा...
जीवन म्हणजे कांही वेगळे नाही, जीवन ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिला वाचवण्यासाठी तुम्ही आटापिटा करता, परंतु ती सतत हातातून निसटत असते. हे जीवन आपला उद्देश पूर्ण करून अनंतकाळासाठी हरवत असले तरी तुम्ही ते कसे जगलात? आणि कशासाठी...
बेळगाव live च्या वतीनं गणेशोत्सव निमित्त सामाजिक संदेश देणारे घरगुती देखावे, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि विधायक गणेश मंडळाचा सत्कार असा संयुक्तिक कार्यक्रम नरगुंदकर भावे चौक गणेश मंडपात झाला.मराठा बँकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली...