बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठी माध्यमातील मुलींची एक अग्रेसर शाळा या दृष्टीने महिला विद्यालय हायस्कूलकडे आदराने पाहिले जाते. या महिला विद्यालय मंडळाचा व महिला विद्यालय हायस्कूलचा शतक महोत्सव शनिवार दिनांक 27. 5. 2023 व रविवार दिनांक 28. 5. 2023...
बेळगाव लाईव्ह : मागील वर्षीपासून मे महिन्याच्या अखेरीस शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात येत असून यंदा २९ मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. जिल्हा पंचायत व शिक्षण खात्याकडून शाळा प्रारंभोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना...
बेळगाव लाईव्ह : येत्या ३१ मार्च पासून होणाऱ्या दहावी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाने महत्वपूर्ण घोषणा करून दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. दहावी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यंदाच्या परीक्षेतदेखील १० टक्के ग्रेस मार्क देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे,...
बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क - २०२२ वर आधारित ३ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांच्या मूलभूत स्तरावरील शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, तसेच महिला आणि बाल विकास विभागाने...
बेळगाव लाईव्ह : हल्ली विविध क्षेत्रात करियर करण्याच्या संधी आजकालच्या विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत. एव्हिएशन इंडस्ट्रीही यापैकीच एक. या क्षेत्रात काम करायचे असेल तर योग्य प्रशिक्षण आणि चिकाटीची नितांत आवश्यकता आहे. कार्यकुशलता आणि भाषाशैली तसेच संवाद कौशल्य असणारे उमेदवार या...
बेळगाव लाईव्ह : अलीकडच्या काळात करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करियर करायचे असेल तर योग्य प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. बेळगावमधील 'फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी' हि संस्था माफक दरात, उत्कृष्ट प्रशिक्षकांच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींचे...
बेळगाव लाईव्ह : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकाटीची जोड असणे आवश्यक आहे. आपले ध्येय कसे गाठायचे हे ज्याला कळले आणि ज्यांनी ध्येयाचा पाठलाग करून ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले त्यांच्या हाती यश नक्कीच आले आहे. बेळगावच्या...
बेळगाव : एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करिअर बनविण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. यासाठी आवश्यक ज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाची गरज असते. बेळगावमधील 'फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी' या अकादमीच्या माध्यमातून योग्य प्रशिक्षण घेऊन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये बेळगावच्या माळी गल्ली येथील कु. साहिल...
बेळगाव शहरातील नामांकित मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांना गोवा येथे गेल्या शनिवारी झालेल्या दिमाखदार पदवीदान सोहळ्यात आंतरराष्ट्रीय सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.
कंट्री इनन कांदोलियम गोवा हॉटेलच्या भव्य सभागृहात गेल्या शनिवारी आयोजित...
भारतीय नौदल भरती 2023
पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी 1400 पदांसाठी अधिसूचना
भारतीय नौदलाने अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1400 पदांसाठी (पुरुष 1120 महिला 280) SSR 01/2023 मध्ये नोंदणीसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत
चार...