20.6 C
Belgaum
Tuesday, September 26, 2023
 belgaum

मराठा मोर्चा

घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण: बोम्मई

स्वातंत्र्यसंग्रामात मराठा समाजाने महत्त्वाचे योगदान दिले आहे.छत्रपती शिवरायांनी राष्ट्राच्या हितासाठी आपले कार्य केले अशा मराठा समाजाने आपल्या जीवनात नेहमीच मोठी साथ दिली आहे.या समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण निश्चितच मिळेल असा...

सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई मुक्कामी खासदार संभाजी राजे यांच्याकडून सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीनं मराठा समाज बांधवांची व्यापक बैठक होणार आहे सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रकाश मरगाळे आणि पदाधिकारी व्यापक बैठक बोलावणार आहेत...

आरक्षणाच्या मुद्द्यावर सीमाभागातील जनता ठाम

मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जोरदार झटका दिलाय. महाराष्ट्रात नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या...

मराठा आंदोलक हुतात्म्यांस बेळगावात करणार अभिवादन

औरंगाबाद येथे नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या आंदोलक हुतात्म्यास बेळगावात सकल मराठा समाजाच्या अभिवादन केले जाणार आहे. यासाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता जत्ती मठात शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं औरंगाबाद येथे...

मुंबई मोर्चास जाणाऱ्यानी आचार संहिता पाळावी

9 आगष्ट रोजी बेळगावातून मुंबईतील जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चास सहभागी होणाऱ्यानी ज्या पद्धतीनं बेळगावातील ऐतिहासिक मराठा मोर्चात शांतता राखून आचार संहिता पाळली त्याच पद्धतीने मुंबईतील मोर्चा शांततेत पार पाडावा अस आवाहन बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. राविवारी...

कोल्हापूर गोलमेज परिषदेत घुमला बेळगाव चाआवाज

मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत बेळगावचा आवाज घुमला आहे. बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रातील संपूर्ण सकल मराठा समाज सीमा वासीयांच्या पाठीशी असून सीमा प्रश्ननाची सोडवणूक झाली पाहिजे बेळगाव...

मराठा मोर्चा संयोजकावर पोलिसी दंडुकेशाही सुरूच, पुन्हा मोर्चा साठी बैठक

बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चाच्या संयोजकावर पोलीस प्रशासनाने दडपशाही सुरुच ठेवली आहे. संयोजका ना 153अ अंतर्गत दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या सारखे आक्षेप घेत मोर्चाच्या अगोदर नोटीस बजावली होती तेंव्हा पासून...

मराठा मोर्चा संयोजकाना पुढची तारीख

बेळगाव दि 9- मराठा मोर्चा अत्यंत शिस्त आणि शांततेत होऊन एक महिना होत आला तरी पोलिसांनी मराठा मोर्चा संयोजिका वरील केस अद्याप मागे घेतली नाही . मोर्चा संयोजकावर मोर्चात दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या बद्दल नोटीस बजावली होती...

क्रांती मोर्चा फोटो

बेळगावातील ऐतिहासिक मराठी क्रांती मोर्चा दिवशी बेळगाव लाईव्ह च्या फेस बुक पेज वर आम्ही सर्व अपडेट दिले होते . फेस बुक पेज वर लाईव्ह देखील केल होत कामाच्या गडबडीत वेब पोर्टल माहिती दिली नाही मात्र की क्षण फोटोचे आम्ही...

भडकाऊ भाषण आढळ्यास संयोजाकावर कारवाई : जी राधिका

बेळगाव दि १७: मराठी मोर्चात भडकाऊ भाषण आढळ्यास संयोजाकावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे . कानडी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राधिका यांनी ही माहिती दिली आहे . मराठी मोर्चात सहभागी झालेल्या...
- Advertisement -

Latest News

जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह: आपल्या समस्यांच्या निवारणासाठी बेंगलोरला जाण्याचे सार्वजनिकांचे कष्ट वाचविण्याकरता स्थानिक पातळीवर 'जनता दर्शन' कार्यक्रमाचा उपक्रम राबविण्यात येत आहे....
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !