महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना त्या योजनेला विरोध करण्याची कर्नाटक शासन हिम्मत कशी करतयं? असं संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार डॉ. मनीषा...
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येळ्ळूर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपक्रम आणि विकास कामांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे काल गुढीपाडव्यानिमित्त पंधराव्या आयोगांतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी हायमास्ट पथदीप आणि नामफलकाच्या उपक्रमाचे अनावरण तसेच सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला चालना देण्यात आली....
बेळगाव लाईव्ह : शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात सुरु करण्यात आलेल्या शिवचरित्र येथे मनमोहक द्रुकश्राव्य कलाकृतीचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास याठिकाणी उलगडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखनीय, साहसी जीवनचरित्राचे सादरीकरण येथील कलाकृतींसह प्रेक्षकांना ऐकताही येणार आहे....
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक निगराणी ठेवण्यात येत असून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.
आज बेळगाव शहरात मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दुचाकीच्या डिक्कीमधून...
बेळगाव लाईव्ह : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी एक ते दोन दिवसांत जाहीर केली जाईल, अशी माहित केपीसीसी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२० उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी गुरुवारी दुपारी जाहीर होण्याची...
कर्नाटक राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांना वाटप करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या सुमारे 16 लाख रुपये किमतीच्या साड्या जप्त करण्यात आल्याची घटना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर घडली आहे.
याबद्दल अधीक माहिती अशी की चिकोडी तालुक्यातील सदलगा -...
नुकत्याच बंगलोर तसेच मेंगलोर येथे खेलो इंडिया च्या अंतर्गत दस का दम महिला राज्य पातळीवरील झालेल्या जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू कुमारी दिशा होंडी व कुमारी आरोही चित्रगार यानी अनुक्रमे बेंगलोर व मंगलोर येथे नुकत्याच...
बेळगाव लाईव्ह : राज्यात येत्या २७ मार्चपासून इयत्ता पाचवी व आठवी वर्गाच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने परीक्षेची तयारी सुरु असतानाच राज्यातील ४ हजार खासगी शाळा परीक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत.
मात्र, न्यायालायने परीक्षा रद्द करण्यास नकार...
बेळगाव लाईव्ह : हलगा-मच्छे बायपासप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दोन्ही बाजुचे युक्तीवाद पूर्ण झाले असून बायपासप्रकरणी निकाल सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडला आहे. आता ३१ मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
बायपासप्रकरणी गेल्या महिन्यात जिल्हा सत्र...
अनगोळ येथे एका घराला आग लागून घरातील साहित्य बेचिराख झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हॉटेलमध्ये काम करणारी एक महिला आपल्या दोन लहान मुलींसोबत राहत असलेल्या अनगोळ येथील एका घराला आज सकाळी अचानक आग...