22 C
Belgaum
Thursday, September 19, 2019

मार्कंडेय विरोधात सोशल मीडियावर ही आरोपांचा पाऊस

पंधरा दिवसात बॉयलर प्रदीपन करणार व लवकरात लवकर कारखाना सुरू करणार त्यासाठी शेअर जमा करा अशी सर्वसाधारण बैठकीत घोषणा झाल्यानंतर कधीही सुरू होऊ न...

बेळगावच्या बिशपांनी केला पोप यांचा सत्कार

बेळगावचे बिशप रेव्हरंड डॉ.डेरेक फर्नाडिस हे सध्या रोमच्या दौऱ्यावर असून ते अड लुमिना मीटिंगमध्ये भाग घेणार आहेत.मंगळवारी बिशपनी पोप फ्रान्सिस यांचा भारतीय पारंपरिक पद्धतीने...

‘इंडिगोची बंगळुरू नंतर हैद्राबाद विमानसेवा’

नुकताच बेळगाव विमान तळावरून सुरू झालेल्या बेळगाव बंगळुरू या विमानसेवे नंतर इंडिगो या विमान कंपनीने बेळगाव हैदराबाद ही विमान सेवा देखील सुरू करण्याचा निर्णय...

अन्नभाग्य योजनेतील मोठा अन्नसाठा जप्त

अन्नभाग्य योजनेतील तांदूळ आणि रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच शहापूर पोलिसांनी धाड टाकून चोवीस क्विंटल तांदूळ ,24...

…. अन्यथा आंदोलन – युवा समितीचा इशारा

प्राथमिक मराठी शाळांच्या इमारतीत इतर माध्यमाच्या शाळा भरवल्या जात आहेत ही मराठी शाळा मधील घुसखोरी थांबवा अशी मागणी युवा समितीने केली आहे.बुधवारी सकाळी जिल्हा...

प्रामाणिक रिक्षाचालकाचे होत आहे कौतुक

बेळगाव शहरात अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे सेवा बजावतात. अशाच एका प्रामाणिक रिक्षाचालकाचे सध्या कौतुक होत आहे. संदीप श्रीकांत पवार असे रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या रिक्षामध्ये...

तब्बल सहा महिन्यानंतर मिळाली दहावीची प्रमाणपत्रे

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपून सहा महिने लोटले. मात्र त्याचे प्रमाणपत्र अजून मिळाले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत होती. शिक्षण खात्याच्या आंधळ्या कारभाराबद्दल...

ता.प. कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे जोरदार प्रयत्न

मागील दोन महिन्यापूर्वीच तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी म्हणून मल्लिकार्जुन कलादगी यांची निवड झाली आहे. मात्र सरकार बदलले की राजकारण बदलते. त्यामुळे याच राजकारणाचा एक...

कंग्राळी खुर्द गावात कारच्या धडकेत युवक ठार

बेफाम वेगाने जाणाऱ्या गोवा पासिंगच्या कारने गल्लीतून चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला पाठीमागून ठोकर दिल्याने पादचारी युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना कंग्राळी खुर्द येथे घडली आहे. अशोक...

आबाबा पंधरा हजाराचा दंड!

बेळगाव शहरातील वाहतुकीच्या नियमांचा नव्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. कालच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना अडवून पोलिसांनी न्यायालयाच्या नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. आणि एका...
bg
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !