बेळगाव लाईव्ह : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारातून भावी पिढीला धर्म रक्षणाची प्रेरणा मिळावी, शिवकालीन इतिहास आठवावा या उद्देशाने शहर उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती...
अन्यायाच्या बेडीतुन सुटका करणे समिती नेत्यांच्या हाती! 'त्याच' गोष्टींची पुनरावृत्ती झाली तर याद राखा...!निद्रावस्थेतील समितीला जागवण्याची गरजविधानसभेवर मराठी नेतृत्वाच्या एकमुखी जयघोषाची गरज!
बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्या असूनही अद्याप महाराष्ट्र एकीकरण समिती निद्रावस्थेत...
बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका हा आजतागायत महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणूनच प्रसिद्ध आहे. आजपर्यंत केवळ दोन वेळा राष्ट्रीय पक्षांना खानापूर तालुक्यात संधी मिळाली आहे. यापैकी २००८ साली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रल्हाद रेमाणी आणि 2018 साली काँग्रेस पक्षाच्या...
बेळगाव लाईव्ह : रस्त्यांच्या दुर्दशेबाबत नागरिक तक्रारींचा महापूर पाडत आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल, अशी एक बाब समोर आली असून गेल्या चार वर्षात सातत्याने होणाऱ्या अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या पाहता बेळगावमध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधींचे रोड...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि बेळगाव परिसरात जरी प्लास्टिक बंदी झाली असली तरी अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. शासनाबरोबरच नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर कमी करणे गरजेचे आहे. प्लास्टिक मुळे पर्यावरणाची हानी होतेच आहे. याचबरोबर पुढील पिढीसाठी...
बेळगाव लाईव्ह : पद, सत्ता, खुर्ची आणि नेतृत्व या गोष्टींचे व्यसन हे एखाद्या अंमली पदार्थापेक्षाही वाईट असते. सध्या हीच परिस्थिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाबाबत दिसून येत आहे. सीमालढा अंतिम पर्वात असताना या लढ्याचा सारथी असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रथाची...
बेळगाव लाईव्ह : समाजासाठी समाजकार्याची केवळ आवड असणे पुरेसे नाही. समाजाच्या तळागाळात जाऊन जातीने लक्ष घालून, समाजाशी एकरूप होऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा मानस असणे हेही तितकेच महत्वाचे आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातील मराठा समाजाचे नेतृत्वही अशाच समाजकार्याने भारलेले आहे....
दादा, मामा, साहेबांनी विचार करावा पक्का! समिती उमेदवारावर लवकरात लवकर मारावा शिक्का! बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणूक ३-४ महिन्याच्या अवधीवर जरी असली तरी आतापासूनच या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे....
बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावमधील बहुतांशी नागरिकांचा पशुपालन व्यवसाय आहे. याचबरोबर बेळगावमध्ये भटक्या जनावरांचीही संख्या अधिक आहे. ज्या जनावरांना कुणी वाली नाही अशी कुत्री, मांजरे, पाळीव डुक्कर, गायी-म्हशी शहर-परिसरात मोठ्या संख्येने वावरताना दिसत आहेत.
गेल्या दोन वर्षात भटक्या कुत्रांमुळे अनेक...
बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणुका येत्या २-३ महिन्यात होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजवर रस्त्यावर हिंडणाऱ्या मतदाराला 'मतदार राजा'चा मान मिळणार आहे. इतकेच नाही तर त्याला सिंहासहनावर चढविण्यासाठी राजकीय पक्षाची लगबग सुरु झाली आहे.
वेगवेगळ्या स्पर्धा भरविणे, 'इव्हेन्ट' आयोजित...