बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जनतेला काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच गॅरंटी योजनेतील काही योजनांवर पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने घेतला असून प्रस्तुत आर्थिक वर्षामध्ये त्या सगळ्या पाचही गॅरंटी योजना लागू करण्याचे...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक तिकीट वाटपानंतर नाराज झालेल्या इच्छुकांनी, कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी काँग्रेसमध्ये विविध पक्षातून प्रवेश घेतला.
काँग्रेस प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली. मात्र यापैकी काहींनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला तर काहींनी पराभव. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले...
अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास सुरवात करण्यात आली.
अंकली येथील शितोळे घराण्याकडे 190 वर्षापासून माऊलीच्या अश्वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार ...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव नगरविकास प्राधिकरणामध्ये अव्यवहार झाल्याप्रकरणी आरोप पुढे आले असून याप्रकरणाची सीओडी किंवा सीआयडी चौकशी केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
सुवर्ण विधानसौध येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते....
राजकारणामध्ये माणसाची दूरदृष्टी आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी निराश झालेलो नसून माझे देखील अच्छे दिन येणार आहेत, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्रीपद गमावल्यानंतर प्रथमच ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजकारणात...
कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 34 कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि...
राज्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष -उपाध्यक्षांचा 30 महिन्यांचा कार्यकाळ येत्या जून आणि जुलै महिन्यात समाप्त होत असल्यामुळे नूतन ग्रा. पं. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठीचे आरक्षण जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने बजावले आहेत. त्यामुळे लवकरच हे आरक्षण जाहीर होणार आहे.
बेळगाव जिल्हासह...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक विद्यमान आमदार विजयी झाले असून आता मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनेक आमदार दिल्ली - बेंगळुरू च्या वारीत दंग झाले आहेत. बेंगळुरूर येथील विशेष अधिवेशन २४ मे रोजी झाले असून...
केपीसीसी कार्याध्यक्ष आणि नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सदिच्छा भेट घेऊन कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
बेळगावातील काँग्रेस आमदारांची शिष्टमंडळ सध्या केपीसीसी कार्याध्यक्ष नूतन मंत्री सतीश...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असूनही सातत्याने, कर्नाटकातील सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अन्याय-अत्याचाराचा बडगा उगारतं. या अत्याचाराच्या पाशातून मुक्त होण्यासाठी, गेल्या ६६ वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र आणि भाषिक हक्कांसाठी लढणाऱ्या सीमावासीयांना महाराष्ट्र एकीकरण समितीच बळ मिळत आहे....