18.8 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास लोखंडी रॉडने दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून...

ते आजही आमचे गुरु पण खोटे बोलतात!

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे आजही आमचे गुरु आहेत. आजही आम्ही त्यांना मानतो .भाजप पक्षात असलो तरी नेता म्हणून सिद्धरामय्या यांचेच...

चोर्ला घाटात पाच तास कोंडी

बेळगाव ते गोवा या प्रवासासाठी एकमेव मार्ग म्हणून शिल्लक असलेल्या चोर्ला घाटातील मार्गावर सोमवारी तब्बल पाच तास वाहतूक कोंडी चा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला. रस्त्यावरील...

शेतकरी आंदोलन करणार अधिवेशनाच्या आयोजनावर परिणाम?

कर्नाटक विधानसभेच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी शक्तीच्या प्रचंड विरोधाला कर्नाटक सरकारला सामोरे जावे लागणार आहे. अधिवेशनाच्या आधी दोन दिवस अर्थात 12 डिसेंबरला कर्नाटकातील सर्व...

चुकवू नका

नगरसेविकेने केले शोले स्टाईल आंदोलन

नगरसेविका सरला हेरेकर या नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कधी मनपा सभागृहात आरडाओरड तर कधी रस्त्यात रहदारी पोलिसांशी भांडण...

ताजी बातमी

नक्की वाचा

अशी आहे बेळगाव ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रिया

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यातील होणाऱ्या ग्रामपंचायतींची अर्ज भरण्याची तारिख ७ डिसेंबर हि आहे तर दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या...

माणुसकी हरवलेल्या पोलिसांचा हा पहा “प्रताप”

जिल्ह्यातील अचानक वाढलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमुळे हादरलेल्या जिल्हा प्रशासनाने पोलीस खात्याला अत्यंत कठोर भूमिका घेण्यास सांगितले आहे. मात्र याची परिणीती गुरुवारी एका हृदयद्रावक निर्दय...

पित्त-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

पित्त या शब्दाची व्युत्पत्ती मूळ शब्द ‘तप’ पासून झालेली आहे. तप म्हणजे उष्णता. पित्तात दोन्ही तत्वांचा समावेश आहे, ‘अग्नी’ आणि ‘जल’ तत्व. पित्ताचा प्रवाही...

पवारांनी दिली तुकाराम बँकेस भेट

तुकाराम बँक एकेकाळी मरण अवस्थेत होती एन पी ए एकदम खाली घसरला होता अश्या दुसऱ्या बँका डब घाईला गेलेत मात्र प्रकाश मरगाळे यांनी या...

मोर्चा मागे घ्या जिल्हाधिकाऱ्यांची विनंती : समिती आपल्या निर्णयावर ठाम

कायद्याप्रमाणे त्रिभाषा सूत्रानुसार कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सरकारी परिपत्रके देण्याबरोबरच फलकांवरही मराठीचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज...

आता जारे..जारे… पावसा

बेळगाव शहर आणि परिसरात सतत पावसाचा मारा सुरू आहे. पावसाने निर्माण झालेल्या गारव्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. व्हायरल तापाची आणि...

बेळगावची साजणी टीव्ही चॅनेलवर

बेळगावच्या संगीत कलाकारांनी एकत्र येऊन तयार केलेल्या तू अशी साजणी या गाण्याने सध्या धमाल केली आहे. युट्युब चॅनेल वर झळकलेले हे गाणे आत्ता वेगवेगळ्या...

गली मेट्स” साठी 19 पासून स्थानिक कलाकाराना घेऊन ऑडिशन्स

पूर्णपणे बेळगाव भागात चित्रित केला जाणारा आणि प्राधान्याने स्थानिक कलाकार असणारा तरुण पिढीवर आधारित "गली मेट्स" या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून...

टायगर जिंदा है हाऊसफुल्ल

मागील शुक्रवारी प्रदर्शित झालेला सलमान कतरिना अभिनित बिगबजेट चित्रपट टायगर जिंदा है ला बेळगाव मध्ये हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय. आज मंगळवारीही या चित्रपटासाठी प्रकाश चित्रपटगृहाने...

बिग बॉस कन्नड मध्ये बेळगाव कन्या श्रुती प्रकाश

१५ ऑक्टोबर पासून कन्नड बिग बॉस ची पाचवी मालिका सुरू झाली. कंटेस्टंट क्र ५ श्रुती प्रकाश ची घोषणा झाली तेंव्हा अनेकजण तिला ओळखतही नव्हते,...

Block title

स्पोर्ट न्यूज

1.21 लाखासह मोहन मोरे संघाने पटकाविला साईराज चषक!

रंगतदार अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी अलोन स्पोर्ट्स मुंबई संघाला 2 गड्यांनी पराभूत करून बलवान मोहन मोरे संघाने साईराज चषक निमंत्रितांच्या 7 व्या भव्य आंतर राज्य...

बेळगावच्या मैदानावर रंगणार भारत आफ्रिका लढत

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या ऑटो नगर बेळगाव येथील मैदानास अच्छे दिन येणार असून आगामी आगष्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट सामना खेळविला जाणार आहे. आगामी 4...

बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकर ठरला ‘स्वराज्य श्री’

कोल्हापूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांनी संयुक्तरीत्या कालकुंद्री (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर व बेळगाव जिल्हा मर्यादित...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !