बेळगावच्या सुरेश अंगडींना मिळाले हे खाते..

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी केंद्रीय राज्य मंत्री या दर्जाच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर त्यांना कोणतं खाते मिळेल याकडे बेळगावकर जनतेचं लक्ष लागलं होतं.शुक्रवारी काल शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. अंगडी यांना रेल्वे या खात्याचे राज्य मंत्री पद मिळाले असून पियुष गोयल हे या खात्याचे … Continue reading बेळगावच्या सुरेश अंगडींना मिळाले हे खाते..