बेळगावातील रस्त्यांवर मराठी अस्मितेचा हुंकार!!

बेळगावगाव,कारवार,निपाणी,बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी मराठी भाषिकांनी शहर दणाणून सोडले. पुन्हा एकदा बेळगावातील रस्त्यावर विराट अश्या मराठी अस्मितेच दर्शन घडलं. सकाळी साडेनऊ वाजता निघालेल्या सायकल फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते.दंडाला काळ्या फिती,हातात भगवे ध्वज,डोक्यावर भगवा फेटा बांधून अनेकजण … Continue reading बेळगावातील रस्त्यांवर मराठी अस्मितेचा हुंकार!!