बेळगावला मिळाले 13 मार्ग उडानची झाली घोषणा

सात जानेवारीला होणारी उडान ची घोषणा लांबणीवरच पडली होती ती केंव्हा होणार हे अजून स्पष्ट नव्हते. सरकार ला १११ निविदा अर्ज मिळाले असून त्यापैकी किती अर्जान्ना मंजुरी मिळाली आहे हे आज जाहीर करण्यात आले आहे.यापैकी किती सत्यात उतरणार हे महत्वाचे ठरणार आहे. बेळगावला एकूण मिळालेले मार्ग 13 आहेत. यामध्ये 2 राजस्थान,2 गुजरात,1 मध्यप्रदेश,1 दिल्ली असे … Continue reading बेळगावला मिळाले 13 मार्ग उडानची झाली घोषणा