हुतात्मा राहुलला साश्रु नयनांनी निरोप- लोटला अफाट जनसागर

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीर मरण प्राप्त झालेल्या जवान राहुल भैरू सुळगेकर याच्यावर शोकाकुल वातावरणात साश्रु नयनांनी उचगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राहुलच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.राहुलच्या घरच्यांचा हंबरडा पाहून मित्रांचे देखील डोळे पाणावलेले चित्र होते. गावातील सगळे व्यवहार दोन दिवस ग्रामस्थांनी बंद ठेवले होते. ग्रामस्थांनी यावेळी राहुल सुळगेकर अमर रहेच्या घोषणा उपस्थितांनी … Continue reading हुतात्मा राहुलला साश्रु नयनांनी निरोप- लोटला अफाट जनसागर