गोकाक रमेश यांच्या कडेच जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा

बेळगाव जिल्ह्यात तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्यात आणखी एकदा भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे.जिल्ह्यातील तीनही लढती चुरशीच्या असल्यामुळे राज्याचे लक्ष याकडे लागून राहिले होते. गोकाकमध्ये भाजपचे रमेश जारकीहोळी यांनी आपले बंधू लखन जारकीहोळी आणि अशोक पुजारी यांना धूळ चारून गोकाकमध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.गोकाकच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. … Continue reading गोकाक रमेश यांच्या कडेच जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा