‘शिवाजी महाराज देशाचा स्वाभिमान-सिद्धरामय्या’-‘पुतळे प्रेरणा घेण्यासाठी -शरद पवार’

शिवाजी महाराज यांचे पुतळे हे शोभेसाठी नाही तर प्रेरणा घेण्यासाठी उभारले जातात त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो असे  गौरव उदगार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले.बेळगाव तालुक्यातील कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या,वनमंत्री सतीश जारकीहोळी,खासदार प्रकाश हुक्केरी,आमदार … Continue reading ‘शिवाजी महाराज देशाचा स्वाभिमान-सिद्धरामय्या’-‘पुतळे प्रेरणा घेण्यासाठी -शरद पवार’