‘नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार’

पोलीस आयुक्तम्हणून बी एस लोकेशकुमार यांनी शुक्रवारी रात्री पदभार स्वीकारला. तत्कालीन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी त्यांना बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपविला.शुक्रवारी रात्री 9:30 वाजता त्यांनी पदभार स्वीकारला. गेल्या दोन दिवसा पूर्वी राजप्पा यांची बदलीचा आणि बी एस लोकेश कुमार यांच्या नियुक्तीचा आदेश बजावण्यात आला होता त्यानुसार कुमार यांनी पदभार ग्रहण केलाय. यावेळी … Continue reading ‘नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार’