बेळगावात खालून आर्मी तर वरून एअर फोर्सची मदत

बेळगावात उदभवलेल्या भीषण पुराचा सामना करण्यासाठी एकीकडे खालून आर्मीची मदत मिळत असताना दुसरीकडे वरून एअर फोर्सने देखील राहत बचाव कार्यात सहभाग घेतला आहे.पुराच्या आस्मानी संकटाला तोंड देत भारतीय सैन्य दलाच्या मराठा इंफंट्रीच्या जवानांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत त्याचाच कित्ता गिरवत वायुसेना आणि नेव्हीच्या हेलिकॉप्टरने देखील मदत कार्य सुरू केले आहे. बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी … Continue reading बेळगावात खालून आर्मी तर वरून एअर फोर्सची मदत