बेळगाव शहर परिसरात पूर परिस्थिती

सलग पडत असलेल्या पावसाने बेळगाव शहर आणि परिसरात पूर परिस्थिती निर्माण केली आहे. रस्त्यांवर, घरात, बेसमेंटमध्ये, शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. एक प्रकारे ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. सध्या सगळीकडे पाणी वाढत असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी रात्रीच्या संततधार पावसाने आर के मार्ग पहिला क्रॉस हिंदवाडी रस्त्यावर … Continue reading बेळगाव शहर परिसरात पूर परिस्थिती