ट्रोल होताच जितेंद्र जोशींनी केली भूमिका स्पष्ट

मराठी,कन्नड दोघांनी कलेसाठी एकत्र यायला हवे असे विधान जितेंद्र जोशी यांनी केल्यामुळे अनेक मराठी तरुणांनी त्यांना ट्रोल केले.नंतर जितेंद्र जोशी यांनी आपली यासंबधी आपली भूमिका स्पष्ट केली. सगळे जण बेळगावातील मराठी जनतेला सल्ला देतात.विश्व कन्नड संमेलनाच्यावेळी अनेक मराठी भाषिकांची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली त्यावेळी कन्नड लोकांना कोणी सल्ला दिला होता काय?बेळगावात मराठी नाटके येणे बंद … Continue reading ट्रोल होताच जितेंद्र जोशींनी केली भूमिका स्पष्ट