Wednesday, September 11, 2024

/

तो ठरला मिस्टर मोस्ट हँडसम

 belgaum

बेळगावची मुले दिसायला सुंदर आहेत यात वाद नाही. यामुळेच या देखण्या मुलांना सगळीकडून मागणी ही असतेच.

बेळगावच्या तरुणांच्या हँडसमनेसची चर्चा सगळीकडे होते. हीच सुंदरता एक तरुणाला स्पर्धेत यश मिळवणारी ठरली आहे . आणि बेळगावचा तरुण अमित रायकर मिस्टर मोस्ट हँडसम बनला आहे.

AMit raykar
गोवा येथील बिक अँकर रिसॉर्ट मध्ये 18 जूनला मिस्टर आणि मिस आशिया स्पर्धा झाली.यात 10 अंतिम उमेदवारात सर्वाधिक सुंदर ठरलेल्या अमितला हा किताब देण्यात आला.

टीव्ही स्टार मिस्टर वर्ल्ड रोहीत खंडेलवाल आणि अभिषेक मलिक हे जुरी होते. अमन यतन वर्मा यांनी हा शो होस्ट केला होता.देशाच्या वेगवेगळ्या भागात ऑडिशन घेऊन या स्पर्धेसाठी 14 मिस्टर आणि 14 मिस ना निवडण्यात आले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.