पश्चिम बंगालच्या सीमेवर गोळी लागून खानापूरचा जवान शहीद

पश्चिम बंगाल मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 117 व्या बटालियनमध्ये कार्यरत झाड नावगा (ता. खानापूर) येथील जवान गोळी लागल्याने शहीद झाला आहे. आज सकाळी 6 वाजता पश्चिम बंगाल सीमेवर आज झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात  हुतात्म्य प्राप्त झाले आहे.राहुल वसंत शिंदे (वय- 24) असे जवानाचे नाव आहे. पश्चिम बंगाल येथील सीमेवर आज सकाळी नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी निकराची झुंज … Continue reading पश्चिम बंगालच्या सीमेवर गोळी लागून खानापूरचा जवान शहीद