बेळगावचा पारा 40 अंशावर

मागील काही दिवसापासून उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गुरुवारी तर उच्चांकच गाठला आहे. बेळगावचे कमाल तापमान 40 अंश पर्यंत पोचले होते तर किमान तापमान 30 अंश वर ठेपले होते. त्यामुळे अनेकांना लाहीलाहीची जाणीव झाली. घरातून बाहेर पडताना नागरिकांकडून छत्री किंवा इतर साधनांचा आसरा घेत बाजारहाट करण्यात आला. मागील काही दिवसापासून बेळगावच्या तापमानात दिवसेंदिवस वाढच होत … Continue reading बेळगावचा पारा 40 अंशावर