मराठा इन्फन्ट्री हर काम मे आगे!

बेळगावच्या एम एल आय आर सी अर्थात मराठा इन्फन्ट्रीचे जवान सध्या चिकोडी येथील पुरग्रस्थ भागात मदतीच्या कामात लागलेले आहेत. देशासाठी प्रशिक्षित आणि सक्षम जवान तयार करण्याचे काम करणाऱ्या या इंफंट्रीने आपत्कालीन स्थितीत स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला मदत केली आहे. आताही हे जवान बोटीच्या साहाय्याने मदतकार्य करत आहेत. यामुळेच मराठा इन्फन्ट्री हर काम मे आगे! 2 … Continue reading मराठा इन्फन्ट्री हर काम मे आगे!