चंदीगड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कंग्राळीच्या बिल्डरची बाजी

कंग्राळी खुर्द गावचा सुपुत्र आणि बेनन स्मिथ कॉलेजचा विद्यार्थी रोहित चव्हाण याने ब्रॉंझ पदक पटकावले आहे.पंजाब येथील चंदीगड युनिव्हर्सिटीत आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 90 किलो वरील वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे. रोहित चव्हाण यानें राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी कडून सहभाग दर्शवला होता त्याला त्याचे शिक्षक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.ही स्पर्धा 17 … Continue reading चंदीगड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कंग्राळीच्या बिल्डरची बाजी