भाग्यनगरचा साईश मेंडके जिल्ह्यात बारावीत प्रथम

पी यु सी द्वितीय  परीक्षेचा निकाल लागला असून एकूण 32 जिल्ह्यापैकी बेळगाव जिल्ह्याचा 28 वा क्रमांक लागला आहे.जिल्ह्याचा निकाल 56.18%  लागला आहे. टिळकवाडी येथील जी एस एस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी साईश श्रीकांत मेंडके रा. सहावा क्रॉस भाग्यनगर याने बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.सोमवारी बारावीचे निकाल जाहीर झाले त्यात सतीश याने एकूण 600 पैकी 591 … Continue reading भाग्यनगरचा साईश मेंडके जिल्ह्यात बारावीत प्रथम