महिला पोलीस भरतीस प्रारंभ

1ऑगस्टपासून मराठा लाईट इन्फंट्रीत सैन्य भरतीत महिला पोलीस भरती सुरू आहे. पहिल्या दिवशी 260 महिला उमेदवाराना भरतीत प्रवेश दिला आहे. मुलाखत पत्र बघूनच प्रवेश दिला जात आहे. आजची ओपन भरती समजून महिला उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यामुळे गोंधळ उडाला. भरतीसाठी गर्दी केलेल्या व आणि गेटवर आंदोलन करणाऱ्या महिला उमेदवारांची समजूत काढून त्याना परत पाठवण्यात आले. … Continue reading महिला पोलीस भरतीस प्रारंभ