किल्ला मार्केट मध्ये तणावपूर्ण वातावरण

कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ-सकाळीच अस्वस्थ वातावरण तयार झाले आहे, व्यापारी जमू लागले आहेत, आम्ही एपीएमसीला जाणार नाही हा त्यांचा पवित्रा कायम असताना आता एपीएमसी मध्ये भाजी आवक सुरू झाली आहे, भाजीचे दोन टेम्पो एपीएमसी मध्ये दाखल झाले आहेत. किल्ला येथील कॅटोंमेंट भाजी मार्केट कडे भाजी घेऊन येणाऱ्या सर्व गाडया पोलिसांनी ए पी … Continue reading किल्ला मार्केट मध्ये तणावपूर्ण वातावरण