बेळगावच्या दोन लेकी बनल्या आर्मी पोलीस

बेळगावच्या दोन तरुणींची सैन्य दलात महिला आर्मी पोलीस म्हणून निवड झाली आहे.या निवडीवरून बेळगावच्या तरुणी देखील सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून समस्त बेळगावकर जनतेसाठी ही अभिमानाची बाब आहे. बेळगावात ऑगस्ट महिन्यात देशातील पहिल्या महिला सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या भरती प्रक्रियेत आपली शारीरिक आणि बौद्धिक क्षमता सिद्ध करून … Continue reading बेळगावच्या दोन लेकी बनल्या आर्मी पोलीस