बेळगाव नाट्यकलेचे उगमस्थान- अभिनेते सयाजी शिंदे

नाट्यकला संस्कृतीची चळवळ सीमा भागातूनच उगम पावली आहे मराठी नाट्य कला जिवंत ठेवण्याची सीमाभागात गरज होती ती गरज या आंतरराज्य नाट्य स्पर्धा आयोजना द्वारे पूर्ण झाली आहे असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. रविवारी सायंकाळी लोकमान्य रंग मंदिरात आंतरराज्य नाट्य एकांकिका स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण केल्यावर ते बोलत होते.यावेळी परीक्षक संभाजी सावंत ज्ञानेश … Continue reading बेळगाव नाट्यकलेचे उगमस्थान- अभिनेते सयाजी शिंदे