हेब्बाळकरला हरवण्यासाठी माझे पाच कोटी

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघा पैकी भाजप आमदारांची संख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी बजावलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी पुढील निवडणुकीत हा आकडा वाढवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.सध्या जिल्ह्यात भाजप आमदारांचा आकडा 11वरून 14 वर पोहोचला आहे. बेळगावात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आगामी निवडणुकीत हा आकडा वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन असे सूतोवाच्य केलं आहे.ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या विध्यमान … Continue reading हेब्बाळकरला हरवण्यासाठी माझे पाच कोटी