उपनोंदणी कार्यालयातून खरेदीपत्राची चोरी

उप नोंदणी कार्यालयातून नोंद झालेले खरेदीपत्रच गहाळ झाल्याने उप नोंदणी कार्यालयाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.आता हे खरेदीपत्र हरवले की चोरीला गेले याचा तपास पोलीस खाते करत आहे.या साऱ्या प्रकरणामुळे गुरुवारी संपूर्ण दिवस मात्र उप नोंदणी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते. महत्वाची कागदपत्रे वगैरे पाहिजे असणाऱ्या व्यक्तीची आणि खरेदी विक्रीसाठी मुहूर्त ठरवलेल्या व्यक्तींची … Continue reading उपनोंदणी कार्यालयातून खरेदीपत्राची चोरी