अमित शहा यांनी केली पुराची पहाणी

सांबरा विमानतळावर उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त परिस्थितीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली.यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यां सोबत त्यांनी बैठक केली. बैठकी राज्य सरकारच्या मुख्य कार्यदर्शीनी नुकसानीचा आढावा घेत अंदाजे दहा हजार कोटींची हानी झाल्याची माहिती गृह मंत्र्यांना दिली.गृह मंत्र्यांनी एरियल सर्व्हे केल्यावर आयोजित सभेत त्यांना ही माहिती देण्यात आली. पुराने राज्यात 4 लाख … Continue reading अमित शहा यांनी केली पुराची पहाणी