गिरीश कर्नाड यांचे निधन आज शाळा सुट्टी

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कलाकार गिरीश कर्नाड यांच्या निधनाने सोमवारी 10 जून रोजी राज्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शिवाय राज्यात तीन दिवसाचा शासकीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे. कर्नाड यांचा अंतिम संस्कार शासकीय इतमामात केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एच डी कुमात स्वामी यांनी केली आहे. सोमवारी शाळांना सुट्टी … Continue reading गिरीश कर्नाड यांचे निधन आज शाळा सुट्टी