डी एस पी शंकर मारिहाळ सुखरूप

बेळगावचे सुपुत्र आणि कारवार जिल्ह्यात सेवा बजावत असलेले डी एस पी शंकर मारिहाळ हे सुखरूप आहेत रविवारी सायंकाळी पासून ते बेपत्ता होते. कारवार जवळील कद्रा आणि गारे परिसरात महत्वाच्या तपासासाठी गेले असता रविवारी सायंकाळी पासून बेपत्ता झाले होते त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता त्यांच्या सोबत आणखी एक पोलीस होता. रस्ता चुकल्याने जंगल भागात अडकले होते … Continue reading डी एस पी शंकर मारिहाळ सुखरूप