#बेळगावमहाराष्ट्राचे युवा समितीचा ट्विटर ट्रेंड देशात भारी

बेळगाव सह सीमाभाग गेली 63 वर्षे कर्नाटकात अन्यायाने सामील केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी जनतेकडून एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. काळ्या दिनाच्या निषेध फेरीचे वृत्तांकन प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत सोशल मीडियाने देखील जोरदार पणे केलं आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून बेळगाव प्रश्न काळ्या दिनानिमित्त देश भर पोहोचला आहे.बेळगाव Live ने देखील मूक सायकल फेरीचे अपडेट्स … Continue reading #बेळगावमहाराष्ट्राचे युवा समितीचा ट्विटर ट्रेंड देशात भारी