‘न्यायालय आवारात त्या आरोपीला शिकवला धडा’

कडोली येथील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर करून घेऊन जाताना संतप्त युवकांनी आरोपींवर हल्ला हल्ला केल्याने काही काळ एकच धावपळ उडाली. दरम्यान सदर हल्ला प्रकरणी अटक केलेल्या युवकांची तरी सुटका करावी यासाठी न्यायालयानजीक रास्ता रोको करण्यात आला बेळगाव तालुक्यातील कडोली येथील सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक करून … Continue reading ‘न्यायालय आवारात त्या आरोपीला शिकवला धडा’