स्मार्ट सिटी कामांचा पहिला बळी

अशोक नगर येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांना चालना देण्यात आली आहे. मात्र ही कामे करण्यात दिरंगाई होत असल्याने अनेकांना याचा फटका बसत आहे. दरम्यान अशोक नगर येथे शनिवारी सकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. यावेळी एका महिलेचा अपघाती निधन झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दीपलक्ष्मी सोमदत्त नाईक वय 31 रा.अशोक नगर … Continue reading स्मार्ट सिटी कामांचा पहिला बळी