अन ओढ राहिली अर्धी… ही आहेत सांगोला अपघातातील मयतांची नावे

भेटी लागे जीवा या ओढीने आतुरता आणि आनंदी वातावरणात निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील 5 भाविक अपघातात ठार झाले आहेत त्यामुळे मंडोळी गावावर शोककळा पसरली असून देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघाती निधन हा अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. कृष्णा वामन कणबरकर वय 45, महादेव मल्लप्पा कणबरकर वय 47, बाळू टेलर आंबेवाडीकर वय 52,अरुण … Continue reading अन ओढ राहिली अर्धी… ही आहेत सांगोला अपघातातील मयतांची नावे