बेळगावच्या पालक मंत्र्याची झाली घोषणा

बेळगाव सह कर्नाटकातील पालक मंत्र्यांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील सर्वात मोठा असणारा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद बेळगाव बाहेरील मंत्र्यांना देण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात दोन मंत्रीपद आहेत त्यांना बाहेरील जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना कोप्पळ आणि बळळारी तर महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोलले यांना कारवार जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात … Continue reading बेळगावच्या पालक मंत्र्याची झाली घोषणा