मागच्या वर्षात काय काय घडले खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे आठवणी खास बातम्या बेळगावच्या पहा..
दृष्टिक्षेप २०१८….
जानेवारी
दादांचे मराठी विरोधी वक्तव्य- 22 जानेवारी
बेळगाव live ला सन्मान सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार जाहीर
कॉलेज युवकांना आणि दंगलखोरांना ब्राऊन शुगर विकणारी मोठी टोळी गजाआड
कॉलेज युवकात ब्राउन शुगर विकणारी टोळी अटकेत
माजी आमदार रेमानी यांचं निधन
फेब्रुवारी
२६ चोरीप्रकरणात सहभागी २ चोरट्यांना अटक सीसीबीचे सिंघम गड्डेकर यांची कारवाई
मोठी चोरी पकडली-बी आर गड्डेकर यांची कारवाई
शहरांतील उड्डाण पुलांच्या नामकरण ठराव संमत
रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूनी संरक्षण भिंत काम लवकरच सुरू-गोयल
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा बेळगावं दौरा
बेळगावात पासपोर्ट कार्यालय सुरू
कर्नाटकातील ३० पैकी १७ जिल्ह्यात नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे – ज्ञानेश्वर मूळ्ये
येळ्ळूर मराठी साहित्य संमेलनात संजय आवटे याची उपस्थिती
राहुल गांधी यांची सौन्दत्ती मंदिरास भेट
मार्च
चिखलदिनी महापौर तर पुजारी उपमहापौर निवड
लंकेश हत्त्ये प्रकरणी एकट्यास अटक
110 मीटर उंच तिरंगा बेळगावात फडकला
नितीन गडकरी यांचा बेळगावं दौरा
पालिका अभियंत्यां कडून कोटींची मालमत्ता जप्त
हेमू कलानी चौकांचे लोकार्पण
शिवसेना समितीच्या पाठीशी -संजय राऊत
बेळगाव live च्या कार्यक्रमात राऊत यांचा सहभाग
एप्रिल
सन्मानाने जगण्याची वेळ आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- पवार सी पी एड वर एकवटली मराठी शक्ती-
शरद पवार समितीच्या मेळाव्यात मार्गदर्शन
ओल्ड पी बी रोड ब्रिज सर्वांसाठी खुले
लक्ष्मी आक्का कडून मराठी विरोधी वक्तव्य
मननूर मध्ये तीन बालक बुडाली
हरियाणाच्या कृष्ण कुमार याने गाजवल येळ्ळूर चे मैदान
यु पी एस सी पास बेळगावचा युवक
मे
असे लागले विधान सभांचे निकाल
शिवजयंती मिरवणूक अशी झाली
फेरतपासणीत मोहंममद कैफ राज्यात पहिला
जून
उद्योजक शैलेश जोशीं नी केली आत्महत्या
रमेश जारकीहोळी दुसऱ्यांदा बनले मंत्री
एस आय टी च्या रडार वर बेळगाव
कार दुचाकी धडकेत तीन युवक ठार खानापूर रोड वरील घटना
समितीचे मनोहर भातकांडे यांचं निधन
जुलै
चारी स्थायी समिती अध्यक्ष पदी मराठी भाषिक
उर्दू नगरसेवक पिंटू सिद्धीकी यांचं निधन
कार दरीत कोसळली तिलारीत पाच जण दगावले
अलायन्स एअर व्हेज बेळगावं बंगळुरू झेप
शिमला नगरसेवक बेळगाव अभ्यास दौऱ्यावर
‘शिमलाच्या नगरसेवकांनी केला बेळगावातील पाणी पुरवठा योजनेचा अभ्यास’
खानापूरचे जवान संतोष गुरव शहीद
राकसकोप्प फुल्ल
भिडे गुरुजी वर बेळगावं बंदी
रमेश जारकीहोळी अजमेर दौऱ्यावर
सुरल मध्ये झाली दारू बंदी
रमेश गोरल यांची निवड
आगष्ट
बी के हरिप्रसाद यांचं बेळगावं प्रेम
इराण मध्ये बेळगावचा झेंडा
इस्लामिया ने पटकावला रॉयस्टन गोम्स कप
मलप्रभाची एशियन गेम्स साठी निवड
स्वप्नील जोशी काय म्हणाला बेळगावं बद्दल
लाटकर कश्या ठरल्या लेडी सिंघम
इतिहास घडला मलप्रभेने करून दाखवलं…बेळगावचे नाव इंडोनेशियात
सेंट झवीयर्स ने जिंकला फिनिक्स कप
सप्टेंबर
पी एल डी बँक राजकारण पेटलं।अक्का सावकार वाद
राष्ट्रपतींचा बेळगावं दौरा
‘सत्यनारायण पूजा’ जावेद भाई यांची
बोमनहळळी यांनी स्वीकारला पदभार
नगरसेवकांची सिमल्यात चैनी
गणेश विसर्जन मिरवणूक लांबली
मराठीत मिळाल्या नोटीस तालुका पंचायत
जल्लोष नवरात्र उत्सवाचा
ए पी एम सी अध्यक्ष पदी मराठाच
आक्टोबर
असे झाले दसऱ्याचे सीमोल्लंघन
20 जणांचे जीव वाचवणारा जवान उमेश शहीद
पांगुळ गल्लीत मार्किंग
लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा बेळगावं दौरा
नोव्हेंबर
लढा नाही तर गुलामीची सवय होईल
काळा दिवस झंझावात
हेब्बाळकर यांचं गेलं पद
खानापूर ए पी एम सी समितीकडे
मांजचा पहिला बळी
सरदार मैदानावर लाठी हलला लाल पिवळा विरुद्ध भगवा संघर्ष
बेळगावात बिबट्या दाखल
विजय मोरे यांना पुरस्कार
आर एफ ओ कडून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-सरस्वती पाटील कडाडल्या
युवा समितीने दिला शिक्षकास दणका
‘जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यास युवा समितीचा दणका’
सौध मध्ये शेतकरी विरुद्ध पोलीस
डिसेंम्बर
सागर पाटील यांचे निधन
भातकांडे स्कुलचे यश
समितीचा मेळावा यशस्वी
‘माझ्या नेत्याने लाठी खाल्ली प्रसंगी मी जीव देईन’-धनंजय मुंढे
सांबरा विमानतळ होणार राणी चांनम्मा विमानतळ
उड्डाण पूल उदघाटन खासदारात वाद
सतीश मंत्री पदी