चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी मराठी भाषिकांची वर्णी

बेळगाव महा पालिकेच्या चारही स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी मराठी भाषिक नगरसेवकांची वर्णी लागली आहे. गुरुवारी सकाळी महापौर बसप्पा चिकलदिनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत तीन स्थायी समित्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली तर एका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. निवडणुकीत तीन स्थायी समित्यावर मराठी नगरसेवकांच्या पाठींब्याने अध्यक्ष बनला तर एका स्थायी समितीवर कन्नड नगरसेवकांच्या पाठिंब्याने नगरसेविका … Continue reading चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी मराठी भाषिकांची वर्णी