सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे पत्रकारितेतले पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उदयवाणी चे प्रतिनिधी केशव आदी तर एस आर जोग महिला पुरस्कार वेणुध्वनी च्या कार्यक्रम प्रमुख सुनीता देसाई यांना मराठी विभागात महिला पुरस्कार कोल्हापूर येथील दैनिक पुढारी च्या प्रतिनिधी नसीम सनदी तर पत्रकार पुरस्कार बेळगाव live चे प्रकाश बेळगोजी यांना जाहीर करण्यात आला … Continue reading सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर